अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आगामी सिनेमा कागरचे पहिले गाणे आज सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. हर्षवर्धन वावरे आणि शाशा तिरुपतीने हे गाणे गेले आहे.